कधीच नाही येत अठवण तुमची हल्ली पैसे पुरतात मला पण तरीही वायफळ खर्च झाला की तुमचीच का भिती वाटते?? मी आता मोठा झालोय असं रोज आरसा सांगतो पण तरीही निर्णय घेताना मी खोट नाही बोलु शकत इतकी धास्ती का वाटते?? जेवनही मी स्व:ताच बनवतो मीत्र असतात पंगतीसाठी तरीही डावा हात चपातीस शिवत नाही इतकी कसली ओ कसली छाया तुमची?? काल वाटलं सोडु हे जग अपयश सारच मलाच का धग तोवर तुमचा आवज घुमला काणी गप झोप का येवु ... तुम्ही तर घरात आहात ना? मग कोण हो करतय पाहणी??? बाबा हे अती होतय... - Ajay Nimbalkar Happy Father's Day Secret of my freedom.....baba love you