Posts

Showing posts from September, 2016

दुर्गामाता प्रसंन्न

कोल्हापूर मध्ये सुद्धा आता १५ दिवस माता बसतात आणि त्यासोबत टवाळखोर .... असे सर्वच सण आपणच साजरे करू लागलो तर सांस्कृतिकदृष्ट्या तर बट्ट्याबोळ होईलच शिवाय शैक्षणिकदृष्ट्या आपण अजून मागास होऊ परखड मत .... दुर्गामाता प्रसंन्न गणपती गेला आता माता आली.. गरबाची पट्टी देवुण ढीली झाली.. गजर म्हणु की अारती देवाची आवाज ऐकुण आजी माझी गेली साऱ्या भारताचे सण करे महाराष्ट्र!! उत्तरेची पोरं काॅप्या करु कलेक्टर झाली...?? दांडीयाच्या राती पोरं नाचु आली बॅकेच्या परीक्षेत दांडी कशी गेली? करा सणवार पुरते स्वताच्या सणाच्या नादानं पोरं सार्वजनिक झाली...!! दुर्गामाता प्रसंन्न..                                        -अजय निंबाळकर

दे दिया जवाब ...

दे दिया जवाब ...                          भारतीय सेना को सभी भारतियोंकी तरफ से  मेरा यह गर्वित सलाम  नींद हराम कर दी थी हमारी , नींद में ही ले दिया जवाब  नापाक इरादे रखने वालों  अब करो जश्न और पीओ शराब !! पीठ दिखाता है तू हमेशा  वार पीठ पर करता है  हम है सीना तान खड़े  कब कौन तुझे अब  डरता है ? इतिहास गवां है तेरी फितरत  पहले से ही रही ख़राब  नापाक इरादे रखने वालों  अब करो जश्न और पीओ शराब !! बिछड़ा था तब छोटा कहकर  राशन हमने भेजा था  खाकर थुंके थाली में  ऐसाही तेरा लहेजा था  इस्लाम है मेरा मेरा कहकर  इस्ल ऐ इमान ही किया बदनाम  नापाक इरादे रखने वालों  अब करो जश्न और पीओ शराब !! स्वतंत्रतासे क्या मिलता है  पूछ हमारे लोगो से  हिन्दू मुस्लिम सब शिक्षित है  बंधे हुए सुख धगोसे आतंकी को पनाह देता  क्यूँ दे हम अब तुजे गुलाब ? नाप...

जात

इथं जात तिथं जात  जाती जाती गोते खात ! माझी जात तुझी जात तुला मला दोनच हात आपली जात त्यांचीजात प्रत्येकाची एकच रात !! मोठी जात छोठी जात शेवट ठरला फोफाट्यात !! कोणी केली नाही ज्ञात आली अशी की नाही जात !! तरीही..........जात !! तमाम जातींना त्रिवार वंदन अन जातभावाला सपशेल बुडवून प्रत्येक जातीत मुजोर होऊन सम्राट झाल्या प्रत्येकाचे अभिनंदन तर....जात मंत्र्याची लेक परदेशात यांच्या सूनबाई ची पुसा हो जात? पैसेवाल्याने टाकली जात गर्वाने सांगतो माझीच जात!! म्हणे नावही मोठच आहे समाजात!! तर  काय...........अहो जात..! सुशिक्षित जात अशिक्षित जात.. गरिबीला मिळेना हात! तरीही झेंडे आभाळात निळे पिवळे भगवे सात... रंगांचीही ठरली जात !! त्यांनी लिहिलं अभिजात यांनी लिहिलं की कचऱ्यात...! साहित्याच सोडा हो रोप उगवले माळरानात त्याची सुद्धा असेल जात?? आली परतून घरात जात शेजारच्या काकींचा शिरा भात की समोरच्या चाच्याची खीर जोरात? तरीही ,....जात! मग आलो थेट आरश्यात विचारला त्यालाच आहे  का जात??? अजय निंबा...

मराठ्या मराठ्याचा कधी होणार ??

मराठा मराठ्याचा कधी होणार ?? मी फार मोठा विचारवंत नाही ना मोठा लेखक वगैरे, मी फक्त एक सामान्य मराठा आहे.ज्याला शेतीत पेरणी कधी करायची माहित आहे.धर्माच वगैरेच फार ज्ञान नसला तरी गायीला माज कधी येतो तिची धार कधी काढावी ? निगा कशी करावी हे चांगल  माहित आहे.ज्याच शिक्षण गळक्या पत्र्याच्या मराठी शाळेत झालं.कॉलेज ST महामंडळाच्या पास च्या भरोसे झाल.शिक्षण घेता घेता  मी ज्ञानी लोकांच्या निर्दयी दुनियेत समाविष्ठ झालो.निर्दयी म्हणलो कारण इथ आलो आणि दिसू लागल वास्तव.मराठा असलो तरी माझे सगळेच मित्र,जात आठवली मला जेंव्हा GATE EXAM  चा अर्ज भरायला १६०० रुपये जास्त वाटू लागले.माझे रूम मधले मित्र दिवसा कॉलेज आणि रात्री किर्लोस्कर अस घुबडाच जिने का जगतात आणि माझे काही मित्र मिळाल्या शिष्यवृत्ती ने MOBILE घेतात हे पहिला तेंव्हा.मागास आहे असं कधीच वाटला नाही कारण थोडी शेती आहे थोड पिकत पण शेतात. MSC मेरीट मध्ये ,BE मेरीट मध्ये खाली वर नाव नाचला काही वाटला नाही पण मित्रान ६०० रुपयात admission घेतला तेच मला ८६०००,२३०००  ला पडला तेंव्हा आतून कोलमडून पडलो पण मित्राशी भांडलो नाही. ...