Posts

Showing posts from February, 2018

इस कठिनाई के रस्तों पर

इस कठिनाई के रस्तों पर हम सच्चाई से चलते है हम गिरते संवरते है राहों से फिर भी गुज़रते है आते है लाख भँवर भी यहाँ दिखता है जैसे ख़ौफ़ जहाँ विश्वास की धारा को कसकर हम मंज़िल लाँघ ही लेते है १ ये राहें ऐसा जादू है रुकता है वह थक जाता है गिरकर उठता है जो भी यहां वह अंत में जीत ही जाता है चलना ही इसका प्रश्न यदि चलकर उत्तर मिल जाते है इस कठिनाई ..२ सच्चाई राह में राही को अच्छाई से मिलवाती है पग पग चलते जो संग सफ़र पलमे ही पूर्ण करती   है रखना अपने तुम यत्न अडिग वह चरम परिक्षा लेती है तुम जितना चलते जाते हो वह दुगना तुमको देते   है ३                           -अजय निंबाळकर

"बालपण"..... "सायकल" आणि "दगड"

" बालपण ".....    " सायकल "   आणि   " दगड " मी एक मध्यमवर्गीय ही नाही , ना गरीब . माझे बाबा सरकारी ३ श्रेणी सेवक आहेत . माझं बालपण हे घरी राहायला जागा नसल्याने व गावात शिक्षणाची सोय ( होती ) पण काय माहित ती देखील नसल्याने , वयाच्या ८ व्या वर्षा पासूनच माझ्या मामाच्यात गेलं . माझ्या आई बाबांपासून लांब . पण आजोबा निवृत्त सैनिक होते म्हणून तसे लय लाड व्हायचे , पण आई बाबांची जागा कोण घेऊच नाही शकत ना . मला आठवतंय तेव्हा टेलेफोन कमी होते . बाबा गल्लीतल्या पाटलांच्या घरात महिन्यातून २ - ३ वेळा फोन करायचे आणि महिन्यातून एक वेळा ते मला भेटायला यायचे . बाबा येणार म्हणून मी दुपार पासूनच गल्लीच्या कोपऱ्यावरच्या एका मोठ्या दगडावर बसून त्यांची   वाट पहात असा यचो . मामाच्या गावात माझे तसे फार मित्र नव्हते , म्हणून मी   लहानपणी   मला स्वतः चित्रपटात असल्याचं भास वायचो   व मी खोटा विलन नजरेत आणून कथानक रंगवत स्वतःशीच द्विपक्षीय संवाद आणून वेळ काढायचो . ...