Posts

Showing posts from January, 2017

गणतंत्र

गणतंत्र ZP पासून दिल्ली पर्यंत आपला वंश अबाधित राखत आपलाच नातू आपलाच पणतू लोकमान्य कसा स्वताच लेखत सामान्यांच्या विकासाची आश्वासनी हलगी ठोकत पक्षनिष्ठा देशभक्ती चवीपुरती भाषणात चाटत ठरल्याप्रमाणे गरिबाला गरीबिसोबत घेऊन विकत तिरंग्याला शुभ्र कपड्यात सलाम ठोकणाऱ्या  नेत्यांना अभिनंदन हेच ६८ ठी गाठलेलं गणतंत्र ! अभिनंदन पार्ट्यांना बड्या धेन्डाच्या कार्ट्यांना होर्डिंग वरती गुलाल फेकत रंगून घेत्या कार्यकर्त्यांना निवडून आला वंश म्हणून गाव घुमवणाऱ्या पुंगळ्याना रास्ताय्वरच्या खड्ड्यातून सरकलेल्या मणक्यांना गणपतीच्या समोर बसत्या DOLBY च्या दणक्याना अभिनंदन नेत्यांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांना तळवे चाटले गोड आहेत म्हणत राहत्या झेंड्याना बालाजीला भरघोस देत्या त्या निरागस दात्यांना भिकारणीच्या रिकाम्याच काळवंडलेल्या वाट्यांना चौका चौकात मारलेल्या देशभक्ती च्या बातांना सभेसाठी ट्रक भरून वाहत राहत्या लाटांना अभिनंदन रस्त्यांना घसरलेल्या पटरीना पुलासोबत वाहून गेल्या लोकशाहीच्या अस्थींना अभिनंदन जातींना धर्मशास्त्री मौलवींना धर्मा...

सैनिक

सैनिक खर्राटे की नींद सुनाकर बोला ख़ुद से वह अभी वहाँ पर मुस्तैद हमेशा जाग रहा होगा सर्द हवा के छूते ही ओढ़ा कम्बल फिर बोला खुदसे वो अभी वहाँ पर सरहद पर बेख़ौफ़ गोलियाँ दाग़ रहा होगा खाँसी सुनकर जब दादी की रूठी मैया वह उसी समय आवाज़ बारूदों की ख़ुदपर बरसाता होगा जब बारिश में उलटा छाता तन भीगा थोड़ा ओर याद किया वह डुबकी संग गहरायी में दुश्मन को चौंकाता होगा खाना खाकर यूँ दिल भरकर दी डकार हमने और अँगड़ायी लेकर जब देखा TV फिर सोचा खुद ही हर रोज़ हमारे इस दिनक्रम में वो रोज़ ख़बर की पट्टी में आता होगा यूँ शाहिद होता होगा .... फ़िर सोचा मेरी सर्दी ,मेरी बारिश ओर धूप सभी का आँचल वो है मेरी धरती मेरा अंबर मेरा सागर ओर निशा प्रभा का रक्षक वो है वो है तो हम है भारतीय सेना दिवस पर सभी भारतीय सैनिकों को मेरा गर्वित प्रणाम अजय निंबाळकर जय हिंद

नव्या जगाच भारुड

बया बया बया ! काय झालं बया ? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! छोटाच फोन अन खोटच नेटवर्क फोन ला whatsapp  नाही मला दादला नको ग बाई ! जुनाच tv , केबल साधी LCD ची मज्जाच नाही मला दादला नको ग बाई ! खिडकीच AC ,चंबू चा SHOWER गरम पाण्याची धारच न्हाई मला दादला नको ग बाई ! एका जनार्दनी नेटवर आले पण तो speed येथे नाही मला दादला नको ग बाई                                                     अजय निंबाळकर (विडंबन मुळ रचना संत एकनाथ )

YES WE CAN

बराक ओबामा ... अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष .. या मानसाच नाव वाचलं की त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्याची अन लोकशाहीची व्याप्ती अन समृद्धी लक्षात येते . मी ८ वर्ष पाहत आलोय आजवरच्या तर सोडाच अगदी अखेरच्या भाषणात सुद्धा त्यांचा मी पणा स्वयं प्रसिद्धी ची साधी झालर पण दिसली नाही. देश प्रगत आहे पण हाच देश ८ वर्षापूर्वी बेघर झाला होता स्वताच्या देशात. एक माणूस पुढे आला सर्वाना सोबत घेतल आणि म्हणाला ... “YES WE CAN…” अन त्याने करूनही दाखवल पण फरक हा कि याचा गाजावाजा नाही केला कर्माच महत्व हे की त्याची महती सांगावी व पोहचावी लागत नाही. काम केल कि ते दिसत , बोलत प्रसंगी ओरडत सुद्धा. अर्थार्थ हे "करून दाखवल , कामगिरी दमदार ....होर्डींग्ज वाल्यांना लागू नाही " गजब एका गोष्टीच वाटलं की आज इतक्या मोठ्या पदावरून निवृत्त होताना त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा किंचितही गोंधळल्या नाहीत ! मी नेहमी म्हणतो " काही माणस मनामध्ये ज्ञानाचा महासागर लोटूनही शांत असतात त्यांच्या नुसत्या लाटा जरी मोजल्या तरी ज्ञानार्जन होत " हे तंतोतंत तुम्हाला...

लज्जा

लज्जा सीना देखो उसका अब तो उसको दबा भी देना माँ ने दूध दिया वहीं से बात यही  बस ध्यान ये देना कम कपड़ों में आयी है तंग स्तन का आनंद लेना शर्म से पानी हूवा था तू जब छतपर  बारिश में भीगी थी बहना नुक्कड़ में है मिली अकेली कसके उसको दबोच ही लेना कुत्ते की औक़ात जो है निर्लज्जित बन सब नोच ही लेना पिट ढिंढोरा संस्कृति का दुशासन का प्रमाण देना बहना का भी हाल यही है तू ही नहीं ओर भी है ना !  शर्म करो मत उसका दामन गौण हुआ है इज़्ज़त का मतलब समझाना पुरुष हो तुम तो सब जायज़ है  सदैव तेरा गर्वित सीना हिंदू मुस्लिम सिख इसायी सब का इसपे एक कहना अत्याचारी नेक है सारे !कपड़ों को यही भुगतना !! मानवता का धर्म किसिको समझाने पर ध्यान ना आए घर की माता बाहर रंडी वाह रे दुनिया वाह रे परखना धिक्कार करूँ उस मनुष्यता का लिंगभेद है जिसका धोरन हर ममता को बाहर देखें सज्जनता ही करती शोषण शंढो की बढ़ती आबादी ले डूबेगी तुझे मुझे भी प्रहार करो उस दुशासन पर जो हर मुझ तुझ छिपा जो है ना " घर की बेटी बाहर जाय तो उसके पीछे तुम भी जाना...

पत्रकार

पत्रकार सत्य से भरा हूँ मै असत्य का बुरा हूँ मैं शब्द शब्द है निडर अचल सदा मेरे अधर प्रमाण से ही गूंज है जो तीर सा वो मेरा स्वर झुका नहीं बिका नहीं जो मौत की कगार पर सत्य मेरा गीत है सत्यही हमारा स्वर रौंदकर भी जाओगे वो फिरसे आयेगा उभर अन्याय का मैं खौफ हूँ न्याय का हूँ हमसफ़र लड़ा हूँ मैं डटा हूँ मैं स्वतंत्रता की आन पर लाख घांव झेलकर जो सत्यसे जुडा रहे माँ भारती का स्वार हूँ तलवार की मैं धार हूँ मै पत्रकार हूँ ...मैं पत्रकार हूँ ...            - अजय निंबाळकर   “सर्व खऱ्या सत्यवादी नाबिकाऊ पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ....सत्य मेव जयते ”

पुतळा बोलला पाहिजे ....

पुतळा बोलला पाहिजे .... चौका चौकात उभे आहेत अवघडून काय बघ न नशीब दगडाच जातच नाही कुजून ...! उन,वारा,पाउस झेलतो हागतात कावळे फक्त रस्ता बोलतो ३६५ दिवसात २ दिवस माझे, इतर वेळी कोण पाहतच नाही ढुंकून . काय बघ न नशीब दगडाच जातच नाही कुजून ...! दोन दिवस दिमाखात उजेड असतो काळोखात. तेव्हाच नगारे, तेव्हाच जयघोष इतर वेळी भेटी आम्हाला फक्त बेवड्यांच्या, त्या ही जातात विटंबून ! काय बघ न नशीब दगडाच जातच नाही कुजून ...! मग मात्र खडा पहारा रोज ताजा हार ,निदान २० दिवसाचा हा खेळ सारा. आमच्या विचारांचे अचानक प्रवचन अरे मारू नका रे त्याला ! त्याने तर २० दिवस ओळख दिलीये नवीन रोज अनोळखी होतो खोळंबून काय बघ न नशीब दगडाच जातच नाही कुजून ...! त्याने नाक तोडलं मला इजाच झाली नाही त्याने हात मोडला मला कळ आली नाही त्यांनी चप्पल हर घातला मला लाज आली नाही त्यांनीच तर चेतवला माझा विचार निर्लज्ज मानाने मीच जो गेलो होतो विस्मरून काय बघ न नशीब दगडाच जातच नाही कुजून ...! मी म्हणलो नव्हतो मला दगडात बांधा अवघडून गेलोय कधीचा, गणपतीला सुटका तर आहे आमचा हा बिन...

एक कप चहा घ्यायचं म्हणतोय...

एक कप चहा घ्यायचं म्हणतोय ... एक कप चहा घ्यायचं म्हणतोय सोबत तिला न्यायचं म्हणतोय.. कटिंग कशाला फुल्ल ही चालेल.. तेंव्हाच तर ती चहा थंड होवु पर्यंत बोलेल. थंड चहा पण हौसेनं प्यायचं म्हणतोय , एक कप चहा घ्यायचं म्हणतोय. साखर जरा कमीच असावी मधुरता तिच्या बोलण्यातुन या वी पहाटेच्या दाट धुक्यात ती अशीच माझ्या समीप बसावी गुलाबी थंडी म्हणजे  नेमकी काय हे तिलाही एकदा दाखवावं म्हणतोय.. एक कप चहा घ्यायचं म्हणतोय.. बिस्किट तिला पार्लेच आवडतात दुसरी कुठं खिशास परवडतात.. पण तिला पाहुण फक्त १० रुपयात झोपा गल्ली च्या उडतात.. रोज लोक बडबडतात आज थोड मीही गुज छेडायचं म्हणतोय.. एक कप चहा घ्यायचं म्हणतोय.                                  अजय निंबाळकर