वेळ
The page of my poetry with every thought of pure humanity hope you will like and share मी प्रेम लिहितो, मी दुखः लिहितो,मी आनंद लिहितो, मी मैत्री लिहितो,मी माझ्या प्रत्येक शब्दात फक्त निर्मिकाची आरास लिहितो , तुम्हाला सारेकाही आवडावे असंही मनी नाही न तुम्ही वचावच अस माझं बंधन नाही पण वाटत राहील कोणीतरी एकानं माझं वाचाव माणुसकीच फुल त्याने समाजात जाऊन वेचाव अजय