दुर्गामाता प्रसंन्न

कोल्हापूर मध्ये सुद्धा आता १५ दिवस माता बसतात
आणि त्यासोबत टवाळखोर ....
असे सर्वच सण आपणच साजरे करू लागलो तर सांस्कृतिकदृष्ट्या तर बट्ट्याबोळ
होईलच शिवाय शैक्षणिकदृष्ट्या आपण अजून मागास होऊ
परखड मत ....


दुर्गामाता प्रसंन्न



गणपती गेला आता माता आली..
गरबाची पट्टी देवुण ढीली झाली..
गजर म्हणु की अारती देवाची
आवाज ऐकुण आजी माझी गेली
साऱ्या भारताचे सण करे महाराष्ट्र!!
उत्तरेची पोरं काॅप्या करु कलेक्टर झाली...??
दांडीयाच्या राती पोरं नाचु आली
बॅकेच्या परीक्षेत दांडी कशी गेली?
करा सणवार पुरते स्वताच्या
सणाच्या नादानं पोरं सार्वजनिक झाली...!!
दुर्गामाता प्रसंन्न..
                                       -अजय निंबाळकर

Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath