Posts

आणी माणूस भानावर आला..

माणूस भानावर आला.. एकदा प्रजेने एकत्र मिळून एक स्वप्न पाहिलं डोळे मिटताच त्यांनी आपले सुंदर राज्य उभं राहिलं राज्य होतं अतिसुंदर रस्ते चौक स्वच्छ छान कोणी नव्हत मोठे इथे सारे नागरिक एक समान राजाच स्वताच रोज सकाळी चालत फटका मारायचा गरीब श्रीमंत साऱ्यांची समान विचारपूस करायचा इथल्या प्रत्येक परसबागा फळाफुलांनी नटल्या होत्या माणुसकी हा एकच धर्म साऱ्या जाती मिटल्या होत्या देवळे होती ग्रंथालये अन शाळा इथल्या भविष्य होत्या घरापासून ताख्त्ता पर्यंत नेत्या  जिथल्या   स्त्रिया  होत्या शहरे उजेड पेरत होती आणि खेडी धान्य उपकाराची जागा नव्हती दोन्ही होते धन्य जगभरातली माणसे यायची माणुसकी बघून इथली व्हायची प्रेम , कष्ट हि अजोड भेट जाता सोबत घेऊन जायची काम नव्हते असा नव्हताच कोणी निदान सफाई तरी करायचाच देशप्रेम तर नसानसात जाहीर सारा भरायचा घोषणा नव्हत्या न होती आश्वासने काम चोखच होत राहायचं कारण शिक्षेला मजबूत होती नागरिकांची पायताणे लहान पोर देखील उभं राहायचं ... इतक्यात कसलातरी भोंगा वाजला आणि सार्याची झोप उड...

वेळ

Image

ध्येय

ध्येय चालुन वाट भटकी झिजलीत पायताने स्वप्नापल्याड तरीही चालायचेच आहे मरण्या अधिच असते जगण्या तुझे तराणे हरलेत श्वास तरिही बोलायचेच आहे  विजया समिप केव्हा पोहचेन कोण जाने  प्रत्येक दु:ख तरिही झेलायचेच आहे  हैराणसे मलाही जर केलेच जोखडाणे   माझा कणा म्हणे हे पेलायचेच आहे  अजय निंबाळकर

Romance

Image
Romance जुल्फोकों   सूखाने   बहाने आती हो तुम बिखरकर ये ख़ुशबू भारी काली घटा बस शर्माकर साडी  को लपेट लेती हो तुम कौन कहता है शादी के बाद romance नहीं रहता कमबख़्त हर रोज नयी सी चाहत को जागाती हो तुम गुँथती हो आटा जब हथेली से लटों को हल्की सफ़ेदी से हटाती हो तुम पास भी जाऊँ जरा तो ऑफ़िस जल्दी जाने के बहाने को दोहराती हो तुम हल्की आवाज़   में गुनगुनाते हुए रोटी प्यार से परोस लेती हो तुम तड़का देती हो सब्ज़ी को ऐसा , सारी गली को ललचाती हो तुम कौन कहता है कुछ साल बाद इश्क़ में अंगार नहीं रहता रोज़ मेरीही तपिश से तो किचन में गैस को जलाती हो तुम जुल्फोंको   सूखाने   बहाने आती हो तुम छोटू को स्कुल ले जाती हो तुम बिटिया की कंगी भी कराती हो तुम मांझ कर सारे   बर्तन   कपाल से टपकते पसीने को अंचल से पोंछ लेती हो तुम मै तो काममें व्यस्त हो जाता हूँ लेकिन काम होकर भी मुझे खाना फ़ोन कर याद दिलाती हो तुम पूछ लेती हो हुवा या नहीं उसके बाद ही   खुद थोडा खा लेती हो तुम कौन कहता है ...