शिक्षक
शिक्षक...
अक्षरांपासुन शब्दांपर्यंत
बोबड्या बोलांपासुन वाक्यांपर्यंत
हात धरुन गिरवुन गिरवुन
कोरी पाटी भरुन काढलीत
अनंत माणंस तुमच्यामुळे घडलीत
गणित विज्ञान पक्के करत
सखोल भुगोलही मनी ठसवला
ईतिहासाचा संस्कार असा
बालमनावर अजोड केला
हाजार अडचणी पाठीस मारत
कमी पगारात हजरी घेतलीत
अनंत माणसं तुमच्यामुळे घडलीत
स्वातांची पोरं घरात ठेवत
जगाची पोर आपली मानत
जाती पातीस फाट्यावर मारत
एकतेची मशाल पेटती ठेवलीत
प्रबोधनाच्या बाळकडुने किती हो
माणंस महान बनवलीत
बदली इलेक्शन जनगणनेतुनही
आमच्या संगोपनाची कावड ना ढाळलीत
हो म्हणेन मी भारताची पुढची पिढी
सबंध तुमच्याच मुळे घडलित
आज समजतात तुमची दु:ख
तासिका वेतनावर कसा कराल संसार तो लख्ख!
दिवसभर फुकट गाडा ओढुन
महिण्या अखेरीस हिशेबच उरतो चक्क
कोणाला न पर्वा न काळजी
तुमच्या मनाची
शिक्षकहो किति संयमाने करता
सेवा आमच्या बालपनाची!
आज शब्दांतुन तुमच्या व्याथांना वाचा फोडते
आजवरचा प्रत्येक शब्द तुमच्या पायावर सोडते
गर्वाने म्हणेनच तरिही भारत माझा महान आहे
याच महान भारताचे शिक्षकच याची शान आहे
अक्षरांपासुन शब्दांपर्यंत
बोबड्या बोलांपासुन वाक्यांपर्यंत
हात धरुन गिरवुन गिरवुन
कोरी पाटी भरुन काढलीत
अनंत माणंस तुमच्यामुळे घडलीत
गणित विज्ञान पक्के करत
सखोल भुगोलही मनी ठसवला
ईतिहासाचा संस्कार असा
बालमनावर अजोड केला
हाजार अडचणी पाठीस मारत
कमी पगारात हजरी घेतलीत
अनंत माणसं तुमच्यामुळे घडलीत
स्वातांची पोरं घरात ठेवत
जगाची पोर आपली मानत
जाती पातीस फाट्यावर मारत
एकतेची मशाल पेटती ठेवलीत
प्रबोधनाच्या बाळकडुने किती हो
माणंस महान बनवलीत
बदली इलेक्शन जनगणनेतुनही
आमच्या संगोपनाची कावड ना ढाळलीत
हो म्हणेन मी भारताची पुढची पिढी
सबंध तुमच्याच मुळे घडलित
आज समजतात तुमची दु:ख
तासिका वेतनावर कसा कराल संसार तो लख्ख!
दिवसभर फुकट गाडा ओढुन
महिण्या अखेरीस हिशेबच उरतो चक्क
कोणाला न पर्वा न काळजी
तुमच्या मनाची
शिक्षकहो किति संयमाने करता
सेवा आमच्या बालपनाची!
आज शब्दांतुन तुमच्या व्याथांना वाचा फोडते
आजवरचा प्रत्येक शब्द तुमच्या पायावर सोडते
गर्वाने म्हणेनच तरिही भारत माझा महान आहे
याच महान भारताचे शिक्षकच याची शान आहे
Comments
Post a Comment