दृष्टी...
तुला बघुन बघतच राहीलो तासंतास दिवसेंदिवस
मिटतां डोळे पुन्हा तुच!
आभाळ तु ...माती तु
सागर तु अन् रेती तु
तुच पाऊस ..तुच ऋुतू !
तुच कवडसा उन तु
नवस्वप्नांची खून तु
तुच रात्र अन् moon तु
गझले मधली धुन तु
तुळस तु अन् चाफाही तुच
गुलाबी थंडीच्या वाफाही तु
तुच मंजिरी गुलाब तु
ब्रम्हकमळीया पराग तु
तु सर्वदूर आनंद
पाहतोय तितका असेल जितका निनादी निर्विकार ...
अजय निंबाळकर
तुला बघुन बघतच राहीलो तासंतास दिवसेंदिवस
मिटतां डोळे पुन्हा तुच!
आभाळ तु ...माती तु
सागर तु अन् रेती तु
तुच पाऊस ..तुच ऋुतू !
तुच कवडसा उन तु
नवस्वप्नांची खून तु
तुच रात्र अन् moon तु
गझले मधली धुन तु
तुळस तु अन् चाफाही तुच
गुलाबी थंडीच्या वाफाही तु
तुच मंजिरी गुलाब तु
ब्रम्हकमळीया पराग तु
तु सर्वदूर आनंद
पाहतोय तितका असेल जितका निनादी निर्विकार ...
अजय निंबाळकर

Comments
Post a Comment