नव्या जगाच भारुड
बया
बया बया !
काय झालं बया ?
दादला नको ग बाई
मला नवरा नको ग बाई !
छोटाच फोन अन खोटच नेटवर्क
फोन ला whatsapp नाही
मला दादला नको ग बाई !
जुनाच tv , केबल साधी
LCD ची मज्जाच नाही
मला दादला नको ग बाई !
खिडकीच AC ,चंबू चा SHOWER
गरम पाण्याची धारच न्हाई
मला दादला नको ग बाई !
एका जनार्दनी नेटवर आले
पण तो speed येथे नाही
मला दादला नको ग बाई
अजय निंबाळकर (विडंबन मुळ रचना संत एकनाथ )
बया बया !
काय झालं बया ?
दादला नको ग बाई
मला नवरा नको ग बाई !
छोटाच फोन अन खोटच नेटवर्क
फोन ला whatsapp नाही
मला दादला नको ग बाई !
जुनाच tv , केबल साधी
LCD ची मज्जाच नाही
मला दादला नको ग बाई !
खिडकीच AC ,चंबू चा SHOWER
गरम पाण्याची धारच न्हाई
मला दादला नको ग बाई !
एका जनार्दनी नेटवर आले
पण तो speed येथे नाही
मला दादला नको ग बाई
अजय निंबाळकर (विडंबन मुळ रचना संत एकनाथ )
Comments
Post a Comment